PMC Care (@PMCPune)

PMC Care @PMCPune 2026-11-26T08:31:50.000Z

भारतीय संविधान दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेत सामूहिक संविधान वाचन! भारतीय संविधान दिनानिमित्त आज, गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी पुणे महानगरपालिका भवनासमोरील हिरवळ मैदानावर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांचे स्मरण करत, ही मूल्ये दैनंदिन जीवनात तसेच प्रशासकीय कामकाजात जपण्याचा आणि लोकशाही अधिक बळकट करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. या प्रसंगी मा. महापौर श्रीमती मंजुषा दीपक नागपूरे, मा. उपमहापौर श्री. परशुराम वाडेकर, मा. विरोधी पक्षनेते श्री. नीलेश निकम, मा. गटनेते श्री. सोपानकाका चव्हाण यांच्यासह पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सभासद आणि सुरक्षारक्षक उपस्थित होते. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE #PuneMunicipalCorporation #ConstitutionDay #SamvidhanDiwas #भारतीयसंविधानदिन #संविधानदिन #Pune

0 0 394 1 0
MA @Manoj8Arora 2026-11-26T02:55:44.000Z

सब साहिब @PMCPune नमस्कार 🙏 ये garden reservation प्लॉट 4 https://S.No 66/1, Kharadi, 411014, पर पड़ा गीला/सूखा कचरा बीमारियों का स्तोत्र और गढ़ है। 😢 Pls urgently बिना और विलंब के help करें- PMC trucks द्वारा यहाँ से कचरा हटवा दीजिए. लगभग एक महा से अर्जी दिए हैं ।

0 0 14 1 0
PMC Care @PMCPune 2026-11-26T08:23:54.000Z

@Manoj8Arora महोदय/महोदया, आम्ही आपली तक्रार नोंदवून घेतली आहे.आपला तक्रार क्रमांक T72497 आहे. आपण आपल्या तक्रारीची सद्यस्थिती येथे तपासू शकता: https://complaint.pmc.gov.in/ धन्यवाद.

0 0 10 0 0
PMC Care @PMCPune 2026-11-26T07:16:28.000Z

अतिक्रमणमुक्त पुण्यासाठी नागरिक आणि व्यावसायिकांचा पुढाकार! कोथरूड नवीन हद्द, डावी भुसारी कॉलनी येथील मयुरेश डायनिंग हॉल यांनी आपल्या हॉटेलसमोरील तसेच बाजूच्या फ्रंट आणि साइड मार्जिनमधील अतिक्रमण स्वयंस्फूर्तीने हटवले आहे. पुणे शहरातील रस्ते आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त ठेवण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांना नागरिक व व्यावसायिकांचा मिळणारा हा सकारात्मक प्रतिसाद कौतुकास्पद आहे. शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आणि सार्वजनिक जागा मोकळ्या राहण्यासाठी इतर नागरिक व व्यावसायिकांनीही अशाच प्रकारे पुढाकार घ्यावा. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE #अतिक्रमणमुक्तपुणे #स्वच्छपुणे #सुंदरपुणे #स्मार्टपुणे #पुणेमहानगरपालिका #पुणे #कोथरूड #भुसारीकॉलनी #मयुरेशडायनिंगहॉल #अतिक्रमणमुक्तशहर #अतिक्रमणमुक्तरस्ते #नागरिकांचापुढाकार #व्यावसायिकांचासहभाग #सामाजिकजबाबदारी

83 0 3348 6 1
PMC Care @PMCPune 2026-11-26T06:41:13.000Z

भारतीय संविधान दिन दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान सभेने भारताचे संविधान स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली. भारतीय संविधानाचे महत्त्व, त्यातील लोकशाही मूल्ये आणि नागरिकांच्या मूलभूत हक्क व कर्तव्यांविषयी जनजागृती करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचे जतन व संवर्धन करण्याचा संकल्प या दिनानिमित्त करूया. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE #भारतरत्नडॉबाबासाहेबआंबेडकर #डॉबाबासाहेबआंबेडकर #लोकशाही #न्याय #स्वातंत्र्य #समता #बंधुता #मूलभूतअधिकार #मूलभूतकर्तव्ये #भारतीयलोकशाही #संविधानाचासन्मान #जयसंविधान #गर्वआहेभारतीयअसल्याचा

3 0 1457 1 1
PMC Care @PMCPune 2026-11-26T05:14:50.000Z

पुणे महानगरपालिकेच्या वतीने २७ नोव्हेंबर रोजी शहरात पहिली ‘बालसभा’! महापौरांच्या नेतृत्वाखाली १० क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एकाच वेळी उपक्रम; सुमारे ५०० विद्यार्थी होणार सहभागी पुणे, दि. २५ नोव्हेंबर : पुणे शहरातील मुलांना आपल्या परिसरातील तसेच शहरातील विविध नागरी समस्यांवर प्रश्न मांडण्यासाठी आणि शहराच्या विकास प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुणे महानगरपालिकेच्या वतीने प्रथमच ‘बालसभा – मुलांचा आवाज, शहराच्या विकासात!’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. शुक्रवार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता पुणे महानगरपालिकेच्या १० क्षेत्रीय कार्यालयांमध्ये एकाच वेळी या बालसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात शहरातील सुमारे ५० शाळांमधील ५०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. मा. महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार असून, मा. महापालिका आयुक्त श्री. नवल किशोर राम हे देखील उपस्थित राहणार आहेत. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: https://fxurl.co/PMCCARE #PMC #pune #Balsabha #pmccare #students #voice #school #initiative

6 1 1938 1 1
Deshmukh A. @Aps20443249 2026-11-25T18:37:45.000Z

@PMCPune @navalIMH 4 वर्षांपासून केशवनगर (मुंढवा) येथे अतिक्रमणची आम्ही कंप्लेंट करतोय पण कोणती ऍक्शन घेतली नाही. येऊन फक्त थोडीफार तोडमोड करून निघून जातात कृपया लवकर ॲक्शन घ्यावी. Y-जंक्शन ते रेणुका मंदिर ते मंत्रा सोसायटी पर्यंत भरपूर अतिक्रमण आहे, ज्यामुळे ट्रॅफिक जाम सतत असतो

0 0 19 1 0
PMC Care @PMCPune 2026-11-26T04:34:10.000Z

@Aps20443249 महोदय/महोदया, आम्ही आपली तक्रार नोंदवून घेतली आहे.आपला तक्रार क्रमांक T72495 आहे. आपण आपल्या तक्रारीची सद्यस्थिती येथे तपासू शकता: https://complaint.pmc.gov.in/ धन्यवाद.

0 0 21 0 0
Deshmukh A. @Aps20443249 2026-11-25T18:31:43.000Z

@PMCPune कंप्लेंट वर काहीं काम नाही अजून ? कंप्लेंट बंद केली जाते?

@PMCPune

@Aps20443249 @PuneriSpeaks महोदय /महोदया, आम्ही आपल्या तक्रारी नोंदवून घेतल्या आहेत. आपल्या तक्रारींचे तक्रार क्रमांक खालीलप्रमाणे देण्यात आले आहेत. १) T72168 - स्ट्रीट लाईट्स २) T72169 - रोड कृपया आपण आपल्या तक्रारींची सद्यस्थिती येथे तपासू शकता: https://complaint.pmc.gov.in/ धन्यवाद.

0 0 19 1 0
PMC Care @PMCPune 2026-11-26T04:22:30.000Z

@Aps20443249 महोदय / महोदया, आपणांस झालेल्या असुविधेबद्दल क्षमा असावी. सदर तक्रारी T72169 संदर्भात संबंधित अधिकारी SALLAUDDIN SHAIKH - 9860021308 यांच्याशी संपर्क साधावा. धन्यवाद.

0 0 15 0 0
Taurus @pradhan_shyam 2026-11-25T18:21:58.000Z

@PMCPune @navalMH .. The road ahead of Porwal road towards DY Ajeenkya University is in a pathetic state for the last one month .. Roads are like craters on moon.. sewage water overflowing on the road .. but PMC hasn’t repaired the road yet.. pls take action https://t.co/GWMqZE6XtU

0 0 16 1 0
Real Tweet's @Real_Tweets30 2026-11-25T15:51:33.000Z

महिना उलटून गेला, काम पूर्ण होऊन, तरीही हे वाळू आणि ब्लॉक्स अजूनही केईएम हॉस्पिटलच्या बाहेर तसेच पडून आहेत. 👎🏻 @PMCPune @MDNagpure @navalMH @Dev_Fadnavis @mohol_murlidhar @PuneCityTraffic @PuneCityPolice @CPPuneCity @InfoDivPune @Info_Pune https://t.co/bvGfVixybm

1 0 81 1 0
PMC Care @PMCPune 2026-11-25T16:21:57.000Z

@Real_Tweets30 @MDNagpure @navalMH @Dev_Fadnavis @mohol_murlidhar @PuneCityTraffic @PuneCityPolice @CPPuneCity @InfoDivPune @Info_Pune महोदय/महोदया, आम्ही आपली तक्रार नोंदवून घेतली आहे.आपला तक्रार क्रमांक T72492 आहे. आपण आपल्या तक्रारीची सद्यस्थिती येथे तपासू शकता: https://complaint.pmc.gov.in/ धन्यवाद.

1 0 76 0 0
M C @MaheshC26481998 2026-11-25T15:35:39.000Z

@navalMH @PMCPune Dear Naval Sir, Thank you for your encroachment drive. Please send your team to Samvidhan Chowk in Wanowari. There are many illegal shops and cafe there

0 0 15 1 0
गजानन काटे @GajananKate_ 2026-11-25T15:14:53.000Z

आज पुण्यात येणे झाले,जेवढे 4चाकी गाडीचा इंधन खर्च नाही,तेवढे फक्त 5 तास पार्किंग घेण्यात येत आहेत. 60 Rs प्रती तास (5तासाचे =300Rs पावती फोटो जोडला आहे) मंडई येथील कै.सतीशशेठ धोंडिबा मिसाळ वाहनतळावर चारचाकीसाठी,ठेकेदारामार्फत कुठेही दरफलक लावण्यात आलेला नाही ना कुठे दरवाढ सुचना, https://t.co/e3toI5YI3i

0 0 46 2 0
PMC Care @PMCPune 2026-11-25T15:20:50.000Z

@GajananKate_ @MDNagpure @navalMH महोदय/महोदया, आम्ही आपली तक्रार नोंदवून घेतली आहे.आपला तक्रार क्रमांक T72490 आहे. आपण आपल्या तक्रारीची सद्यस्थिती येथे तपासू शकता: https://complaint.pmc.gov.in/ धन्यवाद.

0 0 49 0 0