Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis)

@Dev_Fadnavis reposted
CMO Maharashtra @CMOMaharashtra 2026-11-29T16:26:05.000Z

आजच्या दिवसाचा सारांश | रविवार, 29 नोव्हेंबर 2026 जैन तत्त्वज्ञानातील विचार मानवतेसाठी दिशादर्शक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://mahasamvad.in/223643/ ‘द भारत स्काउट्स अँड गाईड्स’च्या 13 व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड 5 कोटी सदस्यसंख्येचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार https://mahasamvad.in/223607/ @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis

24 7 7877 6 0
Devendra Fadnavis @Dev_Fadnavis 2026-11-29T14:48:40.000Z

A moment of peace, humility and gratitude! “While Western philosophy speaks of ‘Survival of the Fittest’, our philosophy believes that every being born has the right to live, and society has a responsibility to protect that right.” Attended the ‘Jain Diksha Mahotsav’ in the presence of Rashtrasant Param Gurudev Shree Namramuni Maharaj Saheb Ji and extended my best wishes to his Shishyas embracing Diksha and their families. Jain philosophy offers a profound message of non-violence, truth, non-possession, self-discipline and compassion for all living beings. Its emphasis on the welfare of every living creature, however small, is a timeless example for humanity. Param Gurudev Shree Namramuni Maharaj Saheb Ji has consistently inspired lakhs of people, particularly the younger generation, to embrace these values and translate compassion into meaningful action. Param Gurudev’s immediate response to the needs of farmers and families in Marathwada is truly appreciated. His initiative to deploy teams to Dharashiv and other parts of Marathwada to assess the ground situation and facilitate essential support, including drinking water, fodder for livestock and assistance to farmers, is commendable. It is through such collective efforts that we uphold the ideals of compassion, service and social responsibility while standing together for the welfare of every living being. DCM Eknath Shinde ji, Minister Mangal Prabhat Lodha ji, MLA Parag Shah, Mumbai Mayor Ritutai Tawde, Acharya Achalgach Maharaj ji, Swami Chidanand Saraswati ji, Swami Kailashanandgiri ji, Dhirendra Krishna Shastri ji, Vinamra Sagar Maharaj ji, Mukesh Ambani ji, Anant Ambani, Acharyas, Sant, Munis and dignitaries were present. @Parasdham @mieknathshinde @MPLodha @ParagShahBJP @TawdeRitu @JiKailashanand @RIL_Updates #Maharashtra #Mumbai #JainDiksha

@CMOMaharashtra

🪷CM Devendra Fadnavis at 'Jain Diksha Mahotsav' of Shishyas of Rashtrasant Param Gurudev Shree Namramuni Maharaj Saheb. DCM Eknath Shinde, Minister Mangal Prabhat Lodha, MLA Parag Shah, Mumbai Mayor Ritu Tawde, Acharya Achalgach Maharaj, Swami Chidanand Saraswati, Swami Kailashanandgiri, Dhirendra Krishna Shastri, Vinamra Sagar Maharaj, Mukesh Ambani, Anant Ambani, Acharyas, Sant, Munis and dignitaries were present. 🪷मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज साहेब यांच्या शिष्यांच्या 'जैन दीक्षा महोत्सवा'त प्रमुख उपस्थिती. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग शाह, मुंबईच्या महापौर रितू तावडे, आचार्य अचलगच महाराज, स्वामी चिदानंद सरस्वती, स्वामी कैलाशानंदगिरी, धीरेंद्र कृष्ण शास्त्री, विनम्र सागर महाराज, मुकेश अंबानी, अनंत अंबानी यांच्यासह आचार्य, संत, मुनी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. 🪷मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनि महाराज साहेब इनके शिष्यों के 'जैन दीक्षा महोत्सव' में प्रमुख उपस्थिति। इस अवसर पर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढ़ा, विधायक पराग शाह, मुंबई की महापौर रितु तावड़े, आचार्य अचलगच महाराज, स्वामी चिदानंद सरस्वती, स्वामी कैलाशानंदगिरी, धीरेंद्र कृष्ण शास्त्री, विनम्र सागर महाराज, मुकेश अंबानी, अनंत अंबानी सहित आचार्य, संत, मुनि एवं विभिन्न क्षेत्रों के गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। 🕛12noon | 29-11-2026📍BKC, Mumbai | दु. १२ वा. | २९-११-२०२६📍बीकेसी, मुंबई. @Dev_Fadnavis @Parasdham @mieknathshinde @MPLodha @ParagShahBJP @TawdeRitu @JiKailashanand @RIL_Updates #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #JainDiksha

247 110 11425 53 2
Devendra Fadnavis @Dev_Fadnavis 2026-11-29T14:40:41.000Z

जैन दीक्षा महोत्सव के पावन अवसर पर पूज्य संतों एवं महात्माओं के दर्शन कर उनका आशीर्वाद प्राप्त किया। त्याग, तपस्या, अहिंसा, आत्मसंयम और सेवा के आध्यात्मिक मूल्यों को नमन! @Parasdham #Maharashtra #Mumbai #JainDiksha https://t.co/JnOY6ewMuM

1076 184 23510 69 5
Devendra Fadnavis @Dev_Fadnavis 2026-11-29T13:59:49.000Z

A New Responsibility to Build a Disciplined, Service-Oriented Generation! It is an honour to be unanimously elected as the 13th National President of the Bharat Scouts and Guides, a historic and prestigious organisation. I accept this responsibility with a commitment to work for the organisation and its 80 lakh members across the country. Together, we will work towards achieving the ambitious target of expanding the organisation's membership to 5 crore. Through service, discipline and a spirit of dedication towards society and the nation, Bharat Scouts and Guides plays a vital role in shaping responsible young citizens. As we move towards Hon PM Narendra Modi Ji’s vision of a Viksit Bharat by 2047, nurturing a capable, sensitive and service-oriented generation is essential to building a strong foundation for our nation's future. With the guidance and collective efforts of all members, we will work to take this organisation to greater heights, expand its reach and strengthen its role in nation-building. Our shared resolve must be to inspire young people to lead with integrity, discipline and a deep sense of responsibility towards society and the nation. Chief National Commissioner of Bharat Scouts and Guides, Dr K. K. Khandelwal ji and other dignitaries were present. @narendramodi #Maharashtra #Mumbai #ViksitBharat

@CMOMaharashtra

🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting with a delegation of 'Bharat Scouts and Guides'. Chief National Commissioner of Bharat Scouts and Guides, Dr K. K. Khandelwal and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'भारत स्काउट्स अँड गाईड्स'च्या प्रतिनिधी मंडळासमवेत बैठक. यावेळी भारत स्काउट्स अँड गाईड्सचे मुख्य राष्ट्रीय आयुक्त डॉ. के. के. खंडेलवाल व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'भारत स्काउट्स एंड गाइड्स' के प्रतिनिधिमंडल के साथ बैठक। इस अवसर पर भारत स्काउट्स एंड गाइड्स के मुख्य राष्ट्रीय आयुक्त डॉ. के. के. खंडेलवाल एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕦11.20am | 29-11-2026📍Varsha Bungalow, Mumbai | स. ११.२० वा. | २९-११-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

200 109 7041 61 1
@Dev_Fadnavis reposted
CMO Maharashtra @CMOMaharashtra 2026-11-29T13:43:46.000Z

अहिंसा, त्याग आणि जीवदयेच्या विचारांतून मानवतेच्या कल्याणाचा संदेश! जैन धर्माने केवळ मानवाचाच नव्हे, तर सृष्टीतील प्रत्येक जीवाच्या जगण्याचा आणि संरक्षणाचा विचार केला आहे. अहिंसा, सत्य, अपरिग्रह, आत्मसंयम आणि जीवदया ही जैन तत्त्वज्ञानाची वैशिष्ट्ये असून, त्यातून मानवतेच्या कल्याणाचा व्यापक विचार मांडला आहे. सामर्थ्यवान आहे तोच टिकेल, असे पाश्चात्त्य विचारधारा सांगते; मात्र भारतीय संस्कृती प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार देते आणि त्याच्या जगण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी समाजावर टाकते. जैन धर्माने या विचाराला आणखी व्यापक स्वरूप दिले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे आयोजित राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज साहेब यांच्या शिष्यांच्या 'जैन दीक्षा महोत्सवा'त केले. यावेळी प्रथम जैन दीक्षा स्वीकारणाऱ्या दीक्षार्थींचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दीक्षेचा विचार करणे, दीक्षा घेणे आणि आयुष्यभर त्या व्रताचे पालन करणे या तिन्ही गोष्टी अत्यंत कठीण आहेत. मात्र, त्याग आणि आत्मसंयमाच्या माध्यमातून जीवनाला नवी दिशा देण्याचे सामर्थ्य जैन धर्मात आहे. जैन तीर्थंकरांनी दिलेला विचार हा केवळ एका व्यक्तीच्या कल्याणापुरता मर्यादित नसून संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा आहे. राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज साहेब यांनी लाखो लोकांच्या जीवनाला आपल्या विचारांचा स्पर्श करून त्यांना अहिंसा, जीवदया आणि भूतदयेच्या मार्गावर आणले आहे. करुणा केवळ विचारांत नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची शिकवण त्यांनी दिली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील परिस्थितीचा उल्लेख करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अल निनोच्या प्रभावामुळे राज्यातील मोठ्या भागाला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. दुष्काळग्रस्त भागात पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ही परिस्थिती राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज साहेब यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तत्काळ मदतीची तयारी दर्शविली. त्यांनी पशुधनासाठी चारा-पाणी, शेतकऱ्यांना मदत आणि नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष अभियान हाती घेतले आहे. दुष्काळाच्या या संकटकाळात समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या परीने मदतीसाठी पुढे यावे. केवळ करुणा, जीवदया आणि मानवतेचे विचार मांडून चालणार नाही, तर ते प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करण्याची हीच वेळ असून, दुष्काळग्रस्त भागातील नागरिक आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. अनंत अंबानी खऱ्या अर्थाने करुणादूत अनंत अंबानी यांना ‘करुणादूत’ पुरस्कार मिळाल्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अनंत अंबानी यांची प्राणिमात्रांविषयीची करुणा विलक्षण आहे. माणसांप्रमाणेच प्राणी-पक्षी हेही त्यांचे मित्र आहेत. प्राणिमात्रांप्रती असलेली ही संवेदना त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय बनविले आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली अनंत अंबानी यांनी उद्योजक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मात्र, त्याही पलीकडे जाऊन त्यांनी भूतदयेच्या कार्याचे एका व्यापक मिशनमध्ये रूपांतर केले आहे. वनतारा हा त्यातून साकारलेला अत्यंत उल्लेखनीय प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले. वनतारा येथे प्राण्यांना निवारा, प्रेम आणि आवश्यक उपचार मिळतात. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्याचे कामही येथे सुरू आहे. अनंत अंबानी यांच्या मनातील करुणा केवळ माणसांपुरती मर्यादित नसून प्रत्येक जीवापर्यंत पोहोचली आहे. या पुरस्कारामुळे त्यांना आणखी मोठ्या प्रमाणावर कार्य करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग शाह, मुंबईच्या महापौर रितू तावडे, आचार्य अचलगच महाराज, स्वामी चिदानंद सरस्वती, स्वामी कैलाशानंदगिरी, धीरेंद्र कृष्ण शास्त्री, विनम्र सागर महाराज, मुकेश अंबानी, अनंत अंबानी यांच्यासह आचार्य, संत, मुनी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. @Dev_Fadnavis @mieknathshinde @MPLodha @ParagShahBJP @TawdeRitu @JiKailashanand @RIL_Updates #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #JainDiksha

31 12 2205 3 1
@Dev_Fadnavis reposted
CMO Maharashtra @CMOMaharashtra 2026-11-29T13:12:50.000Z

सेवा, शिस्त आणि राष्ट्रसमर्पणाची मूल्ये रुजवून सक्षम युवा पिढी घडविण्याचा संकल्प! सेवा, शिस्त आणि राष्ट्रसमर्पणाची मूल्ये रुजवून सुसंस्कृत व सक्षम युवा पिढी घडविण्याच्या उद्देशाने कार्यरत ‘भारत स्काउट्स अँड गाईड्स’ संघटनेच्या आगामी वाटचालीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईतील वर्षा निवासस्थानी संघटनेच्या शिष्टमंडळासमवेत बैठक पार पडली. ‘भारत स्काउट्स अँड गाईड्स’ या ऐतिहासिक व प्रतिष्ठित संघटनेच्या 13 व्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या पदाचा स्वीकार करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशातील 80 लाख सदस्यांच्या वतीने ही जबाबदारी स्वीकारत असल्याचे सांगितले. तसेच, संघटनेची सदस्यसंख्या 5 कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट निश्चितपणे पूर्ण केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी भारत स्काउट्स अँड गाईड्सच्या टीमच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 13 वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल अध्यक्षीय सनद आणि स्काउट स्कार्फ प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कोणत्याही व्यक्तीचे चारित्र्य हे सेवा आणि शिस्तीतून घडत असते. देशाचे नागरिक आणि विशेषतः तरुण पिढी ज्या प्रकारचे चारित्र्य अंगीकारते, त्यावरच त्या राष्ट्राचे भविष्य अवलंबून असते. युवा पिढीला योग्य दिशा देऊन त्यांच्यात सेवा, शिस्त आणि राष्ट्र व समाजाप्रती समर्पणाची भावना रुजवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ‘भारत स्काउट्स अँड गाईड्स’च्या माध्यमातून केले जाते. देशाचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही संघटना एका भक्कम पुलाचे काम करत असून, ही एक मोठी राष्ट्रसेवा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत विकसित भारताचे जे स्वप्न पाहिले आहे, त्या दिशेने देश वेगाने वाटचाल करत आहे. या विकसित भारताचा खरा पाया आणि आधारशिला आपली मुले व तरुण पिढी आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. योग्य वयात मुलांवर चांगले संस्कार झाल्यास पुढे जाऊन तीच मुले सुसंस्कृत पिढीचे नेतृत्व करतात. त्यामुळे 2047 च्या विकसित भारतामध्ये सेवा आणि शिस्तीने परिपूर्ण तरुण राष्ट्रीय व सामाजिक चेतनेचे नेतृत्व करतील, यासाठी संघटनेचा पाया अधिक मजबूत करण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. या संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत अत्यंत चांगले कार्य झाले असून, आगामी काळात सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि पूर्ण क्षमतेने संघटनेला अधिक पुढे नेण्यासाठी कटिबद्ध आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रीय चारित्र्य आणि नीतिमत्तेशी घट्ट नाते असलेली, सेवारत, शिस्तबद्ध आणि संवेदनशील युवा पिढी घडवण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करू, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. यावेळी भारत स्काउट्स अँड गाईड्सचे मुख्य राष्ट्रीय आयुक्त डॉ. के. के. खंडेलवाल व इतर मान्यवर उपस्थित होते. @narendramodi @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

27 9 1429 1 0
@Dev_Fadnavis reposted
CMO Maharashtra @CMOMaharashtra 2026-11-29T12:55:59.000Z

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे आयोजित जैन दीक्षा महोत्सवात ‘नम्र सहाय’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात धाराशिव जिल्ह्यातील 56 गावांमध्ये पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा आणि वन्यजीवांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. नैसर्गिक संकटाच्या काळात प्रत्येक जीवमात्रांच्या कल्याणाचा व्यापक विचार करणाऱ्या या अभियानाची सविस्तर माहिती... @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #JainDiksha

141 36 21607 9 2
Devendra Fadnavis @Dev_Fadnavis 2026-11-29T12:02:16.000Z

अनंत अंबानी यांनी 'वनतारा'च्या माध्यमातून नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्राण्यांच्या प्रजातींचे संवर्धन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. ते खऱ्या अर्थाने करुणादूत आहेत. अनंत अंबानी इन्होंने 'वनतारा' के माध्यम से विलुप्त होने की कगार पर खड़ी वन्यजीव प्रजातियों के संरक्षण का महत्वपूर्ण कार्य किया है। वे वास्तव में करुणादूत हैं। (जैन दीक्षा महोत्सव | मुंबई | 29-11-2026) #Maharashtra #JainDiksha #Vantara

49 28 1205 6 0
Devendra Fadnavis @Dev_Fadnavis 2026-11-29T12:02:17.000Z

जैन समाजाकडूनही दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांसाठी मदतकार्यात योगदान. जैन समाज ने भी सूखाग्रस्त क्षेत्रों के नागरिकों की सहायता के लिए राहत कार्यों में योगदान। (जैन दीक्षा महोत्सव | मुंबई | 29-11-2026) #Maharashtra #JainDiksha https://t.co/9vIgg68rLd

32 26 892 4 0
@Dev_Fadnavis reposted
CMO Maharashtra @CMOMaharashtra 2026-11-29T11:44:25.000Z

🪷CM Devendra Fadnavis at 'Jain Diksha Mahotsav' of Shishyas of Rashtrasant Param Gurudev Shree Namramuni Maharaj Saheb. DCM Eknath Shinde, Minister Mangal Prabhat Lodha, MLA Parag Shah, Mumbai Mayor Ritu Tawde, Acharya Achalgach Maharaj, Swami Chidanand Saraswati, Swami Kailashanandgiri, Dhirendra Krishna Shastri, Vinamra Sagar Maharaj, Mukesh Ambani, Anant Ambani, Acharyas, Sant, Munis and dignitaries were present. 🪷मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज साहेब यांच्या शिष्यांच्या 'जैन दीक्षा महोत्सवा'त प्रमुख उपस्थिती. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार पराग शाह, मुंबईच्या महापौर रितू तावडे, आचार्य अचलगच महाराज, स्वामी चिदानंद सरस्वती, स्वामी कैलाशानंदगिरी, धीरेंद्र कृष्ण शास्त्री, विनम्र सागर महाराज, मुकेश अंबानी, अनंत अंबानी यांच्यासह आचार्य, संत, मुनी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. 🪷मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनि महाराज साहेब इनके शिष्यों के 'जैन दीक्षा महोत्सव' में प्रमुख उपस्थिति। इस अवसर पर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढ़ा, विधायक पराग शाह, मुंबई की महापौर रितु तावड़े, आचार्य अचलगच महाराज, स्वामी चिदानंद सरस्वती, स्वामी कैलाशानंदगिरी, धीरेंद्र कृष्ण शास्त्री, विनम्र सागर महाराज, मुकेश अंबानी, अनंत अंबानी सहित आचार्य, संत, मुनि एवं विभिन्न क्षेत्रों के गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। 🕛12noon | 29-11-2026📍BKC, Mumbai | दु. १२ वा. | २९-११-२०२६📍बीकेसी, मुंबई. @Dev_Fadnavis @Parasdham @mieknathshinde @MPLodha @ParagShahBJP @TawdeRitu @JiKailashanand @RIL_Updates #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #JainDiksha

369 55 40881 11 2
Devendra Fadnavis @Dev_Fadnavis 2026-11-29T10:58:38.000Z

डिलिमिटेशन, महिला आरक्षण आणि विरोधी पक्षांकडून होणारा विरोध यासह विविध विषयांवर माध्यमांशी संवाद... #Maharashtra #Mumbai #Delimitation https://t.co/GZrCycwseK

757 367 17564 118 2
@Dev_Fadnavis reposted
CMO Maharashtra @CMOMaharashtra 2026-11-29T10:50:07.000Z

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'द भारत स्काउट्स आणि गाईड्स'च्या राष्ट्रीय संघटनेच्या 13 व्या अध्यक्षपदाचा आज पदभार स्वीकारला. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai https://t.co/XHlU31nrLa

73 20 9050 10 0
@Dev_Fadnavis reposted
CMO Maharashtra @CMOMaharashtra 2026-11-29T10:46:52.000Z

🔸CM Devendra Fadnavis chaired a meeting with a delegation of 'Bharat Scouts and Guides'. Chief National Commissioner of Bharat Scouts and Guides, Dr K. K. Khandelwal and other dignitaries were present. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'भारत स्काउट्स अँड गाईड्स'च्या प्रतिनिधी मंडळासमवेत बैठक. यावेळी भारत स्काउट्स अँड गाईड्सचे मुख्य राष्ट्रीय आयुक्त डॉ. के. के. खंडेलवाल व इतर मान्यवर उपस्थित होते. 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'भारत स्काउट्स एंड गाइड्स' के प्रतिनिधिमंडल के साथ बैठक। इस अवसर पर भारत स्काउट्स एंड गाइड्स के मुख्य राष्ट्रीय आयुक्त डॉ. के. के. खंडेलवाल एवं अन्य मान्यवर उपस्थित थे। 🕦11.20am | 29-11-2026📍Varsha Bungalow, Mumbai | स. ११.२० वा. | २९-११-२०२६📍वर्षा निवासस्थान, मुंबई. @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

55 17 13839 6 1
Devendra Fadnavis @Dev_Fadnavis 2026-11-29T08:59:20.000Z

गडचिरोली जिल्ह्यात राज्य सरकारच्या #जलयुक्तशिवार अभियानामुळे खऱ्या अर्थाने जलक्रांती घडत आहे. पूर्वी पावसाचे पाणी वाहून जायचे, आता तेच पाणी जमिनीत मुरतंय, विहिरींना, तलावांना पुन्हा जीवदान मिळतंय! हे जलसंधारण म्हणजे भावी पिढीसाठी केलेली गुंतवणूक आहे. जलयुक्त शिवारच्या या यशस्वी वाटचालीसाठी सर्व शेतकरी बांधव, सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे मनापासून अभिनंदन! #JalYuktShivar #Gadchiroli #जलसमृद्धी #Maharashtra #WaterConservation

@InfoGadchiroli

💧 जलसंधारणातून समृद्धी! गडचिरोलीत ८ प्रशासकीय विभागांच्या समन्वयातून सुमारे ६००० जलसंधारणाची कामे; जलयुक्त शिवार २.० अंतर्गत १६२ गावे जलपरिपूर्ण. जलयुक्त शिवार ३.० आणि वॉटर कप स्पर्धेतून जलसंवर्धनाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण तयारीत ! #WaterConservation https://t.co/K8NaFOKdUt

399 311 7647 98 0
Devendra Fadnavis @Dev_Fadnavis 2026-11-29T08:57:00.000Z

नारी शक्ति वंदन विधेयक, डिलिमिटेशन और विपक्ष की राजनीति जैसे मुद्दों पर मीडिया से संवाद। (मुंबई । 29-11-2026) #Maharashtra #Mumbai #Delimitation https://t.co/dVD8JQVykr

920 384 14512 124 3
Devendra Fadnavis @Dev_Fadnavis 2026-11-29T08:52:18.000Z

नारी शक्ती वंदन या विधेयकातील डिलिमिटेशनची तरतूद आणि विरोधकांची भूमिका यासंदर्भात माध्यमांशी संवाद... (मुंबई। 29-11-2026) #Maharashtra #Mumbai #Delimitation https://t.co/0takCozQcQ

421 332 7866 98 1